अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट) विषयक माहिती.
समाजाची मूल्ये आणि आचारनियम यांची चाकोरी सोडून वागणे.
अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत मुलांना व महिलांना आश्रय देणाऱ्या संस्था.
समाजविज्ञानातील व्यावहारिक उपयोजिता विशद करणारे शास्त्र म्हणून त्यास उपयोजित समाजशास्त्र .
विनामूल्य अन्न मिळण्याचे ठिकाण.
अभिवादन म्हणजे वंदन, नमस्कार अगर तत्सम आचार होय.
एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, संस्थेच्या, समाजाच्या अगर देशाच्या उत्कर्षाची इच्छा व्यक्त करणे म्हणजे ‘अभीष्टचिंतन’ होय.
हे हक्क ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया होत. खेड्यांत राहणाऱ्या बिगर-शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेने चालत आल्यामुळे त्याला कुलपरंपरागत हक्काचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ज्या व्यक्तीच्या वा वस्तूच्या स्पर्शाने विटाळ होतो, तिच्या ठिकाणची विटाळकारक म्हणून कल्पिलेली खोटी अदृश्य शक्ती.
समाजधारणेच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीचे वर्तन दुसऱ्या व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रसंगी कसे असावे, याविषयी समाजात रूढ असलेल्या संकेत सूचकांची एक अमूर्त आणि सर्व समावेशक अशी चौकट.
उपनाम किंवा कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला जातो.
समाजात आतिथ्य हा रूढीचा आणि परंपरेचा एक भाग असतो.
स्वतःच स्वतःच्या जीवाचा अंत घडवून आणणे म्हणजे आत्महत्या.
आधुनिक समाजातील विवाहसंस्था या विषयक माहिती.
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबतींत परंपरावादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध असा एक विश्वविषयक व जीवनविषयक दृष्टिकोन होय
विशिष्ट सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी गतिमान आणि सर्वस्पर्शी अशी सातत्याने चालू असलेली एक प्रक्रिया.
अचानक आलेल्या आपत्तीमुळे ज्यांची जीवननिर्वाहपद्धती पूर्णपणे विस्कळीत वा नष्ट झाली आहे, असे दुर्दैवी लोक.
आश्रमव्यवस्था विषयक माहिती.
एका वेळी एका पुरूषाने एकाच स्त्रीशी वैवाहिक संबंध ठेवणे, म्हणजे एकविवाह होय.
औद्योगिक समाज व त्यातील औद्योगिक संघटनांचे स्वरूप यांचा अभ्यास करणारी अनुप्रयुक्त समाजशास्त्राची एक शाखा.
अमली पदार्थांचे सेवन ही सवय बनणे किंवा व्यसन होणे म्हणजे औषधासक्ती होय.
वर्कहाउस विषयक माहिती.
कारागृह किंवा तुरुंग विषयक माहिती.
विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास यांनी बांधल्या गेलेल्या दोन अगर अधिक स्त्रीपुरुषांचा गट म्हणजे कुटुंब होय.
प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय.
गोत्र-प्रवर विषयक माहिती.
गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य विषयक माहिती.
स्वतंत्र रीत्या अगर सामूहिक रीत्या स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला ग्राम असे सामान्यतः म्हटले जाते.
चहापान विषयक माहिती.