'नोटा' चा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ज्या मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसेल ते मतदार आपला मतदानाचा हक्क कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता गोपनीयरित्या बजावू शकतील. मतपत्रिकेवर अथवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर सर्व उमेदवार आणि त्यांच्या चिन्हांखाली 'यापैकी एकही नाही' असा पर्याय असेल. नकाराधिकार वापरणारा मतदार या पर्यायासमोरील बटण दाबून आपला मतदानाचा हक्क बजावेल.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत:महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=bTiQRNAqDlU= |
अंतिम सुधारित : 6/5/2020
एखाद्या संस्थेच्या मान्य सभासदांकडून त्या संस्थेच्...
सध्या सर्वत्र चर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ...
निवडणूक काळात नेमके काय करावे आणि काय करु नये याबा...
निवडणूक कालावधीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांना ...