माहिती आणि जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कारांची माहिती येथे दिली आहे.
महाराष्ट्र शासन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विविध स्वरुपाचे पुरस्कार देऊन गौरव करीत असते.
सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांना महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार 2008 मध्ये सुरु करण्यात आला.
राज्यातील संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच त्यामध्ये काम करण्या-या कलावंतांना तसेच संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार