राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्ती अभियानाचाच एक भाग म्हणून दीन दयाळ उपाध्याय - ग्रामीण कौशल्य योजना ही महत्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. ग्रामीण भागातील १५ ते ३५ वयोगटातील युवकांची मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना विविध संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण युवकांना उपलब्थ उपलब्ध असलेल्या किंवा किंवा होणार्या संधीच्या दृष्टीकोनातून त्यांच्या कौशल्य क्षमतेचा विकास व्हावा यासाठी शासनाने सदर कार्यक्रम आखलेला आहे.
अ.क्र. |
योजना |
सविस्तर माहिती |
१ |
योजनेचे नाव : |
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना |
२ |
योजने बद्दलचा शासन निर्णय : |
ग्रामीण विकास मंत्रालय , भारत सरकार यांची प्रकल्प मार्गदर्शक तत्वे |
३ |
योजनेचा प्रकार : |
कौशल्य विकास व रोजगार सृजन योजना |
४ |
योजनेचा उद्देश : |
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देणे |
५ |
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : |
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवती |
६ |
योजनेच्या प्रमुख अटी : |
|
७ |
आवश्यक कागदपत्रे : |
|
८ |
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : |
|
९ |
अर्ज करण्याची पद्धत : |
|
१० |
अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : |
अर्ज केल्यापासून कौशल्य प्रशिक्षणाची किमान १० दिवस कमाल ३ महिने |
११ |
संपर्क कार्यालयाचे नाव व पत्ता : |
सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालये |
१२ |
Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: |
स्त्रोत : आपले सरकार, महायोजना, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/27/2020
शास्त्रोक्त पध्दतीने गोदामामध्ये अन्नधान्य साठविले...
श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी र...
ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही ...
हे ग्रामीण संग्रहालय म्हणजे करवीर नगरीत येणार्या ...