অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विकासाच्या दिशा - शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती

विकासाच्या दिशा - शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती

श्री राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर यांनी तयार केलेली  विविध शासकीय योजनांची (सप्टेंबर २०१५ नुसार) माहिती देणारी पुस्तिका

शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची सर्वसामान्य जनतेला माहिती होणे गरजेचे असते.  या पुस्तिकेद्वारे तो देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तिकेत लेखकाने अद्ययावत व अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे  विकासाचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी या पुस्तिकेची नक्कीच  मदत होऊ शकते.

यामध्ये शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे उद्दिष्ट, लाभाचे स्वरूप, अटी व शर्ती आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणाकडे संपर्क करावा याची संपूर्ण माहिती दिली आहे.

पुस्तिकेत समाविष्ट योजनांची यादी खाली दिली आहे. यामध्ये योजनांच्या यादीबरोबरच आपल्याला हव्या असलेल्या योजनेची माहिती कोणत्या पानावर आहे, त्याचा पेज क्रमांक दिला आहे.  योजनांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी http://ahmednagar.gov.in/Vikas-Disha-4-color.pdf. या लिंकवर क्लिक करा.

अनुक्रमणिका

अ.क्र.

योजनेचे नांव

पान क्रमांक

मुलां-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे

वसतिगृहांना सहाय्यक अनुदान

आश्रमशाळांना सहाय्यक अनुदान

समाज कल्याण संस्थांना अनुदान

भारत सरकार शिष्यवृत्ती

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क

विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना

विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व विद्यावेतन

विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता

१०

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

११

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

१२

मॅट्रिकपूर्व शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने

१०

१३

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

११

१४

मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

१३

१५

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन

१४

१६

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

१४

१७

मोटार वाहन चालक प्रशिक्षण

१५

१८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन

१६

१९

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास

१६

२०

रामाई आवास योजना (घरकुल)

१७

२१

कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य

१८

२२

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य

१९

२३

कन्यादान योजना

१९

२४

पुरस्कार व पारितोषिके

२०

२५

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

२३

२६

संस्थांना अर्थसहाय्याची योजना

२४

२७

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे

२५

२८

अनुसूचित जाती उपयोजना

२५

२९

वीजाभज, इमाव व विमाप्र कल्याण योजना

२६

३०

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

२७

३१

शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने

२९

३२

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

३०

३३

विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे.

३१

३४

सैनिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

३२

३५

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

३२

३६

विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना

३३

३७

मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

३३

३८

विजाभज व विमाप्रप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी

३४

३९

प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन योजना

३४

४०

प्राथमिक व माध्यमिक शाळांना (आश्रमशाळांना) सहाय्यक अनुदान

३५

४१

निवासी कनिष्ठ महाविद्यालये

३६

४२

वाहन चालक प्रशिक्षण योजना

३७

४३

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

३८

४४

विशेष सहाय्य योजना

३९

४५

संजय गांधी निराधार अनुदान योजना

४०

४६

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

४०

४७

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

४१

४८

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

४१

४९

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

४१

५०

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

४१

५१

आम आदमी विमा योजना

४२

५२

जिल्हा रेशीम कार्यालय

४२

५३

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

४३

५४

उद्योजकता विकास प्रशिक्षण

४७

५५

उद्योजक कारागीर मदत योजना

४८

५६

ग्रंथालय अर्थसहाय्य योजना

५०

५७

हृदयविकार, किडनी, कॅन्सर या सारख्या दुर्धर आजारासाठी योजना

५१

५८

जननी सुरक्षा योजना

५१

५९

सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना

५२

६०

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना

५३

६१

शेतीसाठी अर्थसहाय्य

५४

६२

बायोगॅस संयंत्र

५६

६३

कुस्तीगीर मानधन योजना

५७

६४

क्रीडा शिष्यवृत्ती योजना

५७

६५

वयोवृद्ध खेळाडू मासिक मानधन

५८

६६

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना

५८

६७

मुलींना प्रोत्साहन भत्ता

५९

६८

आम आदमी विमा शिष्यवृत्ती योजना

५९

६९

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)

६०

७०

पंत्र्प्रधान जन धन योजना

६१

७१

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

६२

७२

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

६३

७३

अटल पेन्शन योजना

६४

७४

महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे

६५

७५

महिला लोकप्रतिनिधी अभ्यास दौरा

६६

७६

ग्रामीण भागातील आदर्श अंगणवाडी सेविकांना पुरस्कार

६६

७७

मुलींना संगणक (एमएससीआयटी) प्रशिक्षण

६७

७८

योगा प्रशिक्षण योजना

६७

७९

करते प्रशिक्षण योजना

६८

८०

अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका प्रशिक्षण योजना

६८

८१

ग्रामीण भागातील मुलींना लेडीज सायकल पुरविणे

६९

८२

पिठाची गिरणी पुरविणे

६९

८३

अंगणवाड्यांना साहित्य पुरविणे

७०

८४

महिलांना विद्यावेतन पुरविणे

७१

८५

मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

७२

८६

मुला/मुलींना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

७३

८७

प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देणे.

७४

८८

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी / परीक्षा फी

७५

८९

विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क

७६

९०

संस्थांना सहाय्यक अनुदान

७७

९१

मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन देण्याची योजना

७८

९२

मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच पुरविणे

७९

९३

मागासवर्गीय शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटार पुरविणे

८०

९४

भजनी मंडळास भजन साहित्य पुरविणे

८१

९५

मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरविणे

८२

९६

मुला-मुलींना संगणक (टॅबलेट) पुरविणे

८३

९७

जुन्या घराचे छपराचे दुरुस्तीसाठी लोखंडी पाईप व पत्रे पुरविणे

८४

९८

विद्यार्थिनींना लेडीज सायकल पुरविणे

८५

९९

मागासवर्गीय मुलांना सायकल पुरविणे

८६

१००

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इतर पुस्तके पुरविणे

८७

१०१

वसतिगृहांना सोलर वॉटर हिटर सिस्टीम पुरविणे

८७

१०२

मागासवर्गीय शेतकऱ्यांना कडबा-कुट्टी यंत्र पुरविणे

८८

१०३

मागासवर्गीय महिलांना शिवणकला प्रशिक्षण देणे.

८९

१०४

मागासवर्गीय महिलांना शेवई मशीन पुरविणे

९०

१०५

मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांमार्फत अपंगांच्या शाळा चालविणे.

९१

१०६

अपंग विद्यर्थ्यांना शालांतपूर्व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

९२

१०७

शालांत परीक्षोत्तर शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

९३

१०८

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना

९४

१०९

अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान

९५

११०

अपंग व्यक्तींना प्रवास सवलतीसाठी ओळखपत्र देणे

९६

१११

मतीमंद मुलांचे कायदेशीर पालकत्व देणे

९७

११२

अपंग व्यक्तींशी विवाह करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन अनुदान

९८

११३

अपंग व्यक्तींना झेरॉक्स मशीन पुरविणे

९९

 

लेखक : राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर

माहिती संकलन : छाया निक्रड

स्त्रोत : जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर, विकासाच्या दिशा

अंतिम सुधारित : 9/4/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate