অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतर माहिती

इतर माहिती

  • जागतिक आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम) जागृती दिनाबद्दल..
  • सध्या मानवाच्या मागे कोणत्या व्याधी लागतील हे सांगता येत नाही. अनेकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रस्त आहे. असाच एक आजार आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम).

  • ''फिफा''ने उजळणार नवी मुंबईची प्रतिमा
  • फुटबॉल विषयक महत्त्वपूर्ण घोषणा.

  • `फादर्स डे' च्या निमित्ताने...
  • आजची पिढी वर्षातून एकदा ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ साजरा करते, विशेषत: शहरांमधून. आमच्या काळी असले दिवस आम्ही दररोजच जगायचो, आजही जगतो आहोत; आई-वडील असतानाही आणि ते गेल्यावरही. त्याला कुठली नावं नसत, ना त्यात औपचारिकता असे. वर्षातला एक दिवस आईचा, एक दिवस बापाचा आणि उरलेले सारे दिवस माझे, असला प्रकार नसायचा.

  • अनमोल खजिना !
  • अनमोल खजिना ! माणसांपेक्षाही इतर प्राणी माणसांवर निस्वार्थी प्रेम करतात हे माझे ठाम मत आहे.

  • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
  • कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.

  • आता गड्या आपलं गाव होणार 'स्मार्ट'
  • राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्याकरिता पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या सद्यस्थितीतील स्वरुपात व निकषात बदल करून या योजनेचे रुपांतर "स्मार्ट ग्राम" योजनेत करण्यात आले आहे.

  • आत्महत्या नको...आत्मसन्मान करायला शिका
  • आत्मसन्मानाने जगायला शिकविणारा लेख.

  • आत्महत्येमुळे समस्या सुटत नाही
  • आत्महत्या पासून परावृत्त करणारा लेख.

  • आत्‍मसन्‍मानाच्‍या जागृतीसाठी...
  • भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५९ प्राथमिक माहिती.

  • आदिवासी दिन- 9 ऑगस्ट
  • आदिवासी दिनाविषयी विशेष लेख.

  • आमचं काय चुकलं ?
  • आमचं काय चुकलं ? मानवी समूहाची उन्नतावस्था म्हणजे समाज आणि समाजाची पतितावस्था म्हणजे समूह.

  • आषाढश्य प्रथम दिवसे...
  • आषाढश्य प्रथम दिवसे... आषाढ शुक्ल प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास दिन.

  • एफडीआय - पुर्व इतिहास
  • आर्थिक सुधारणांचा अर्थ आहे, अशी व्यवस्था निर्माण करणे की ज्यात सरकारचा हस्तक्षेप कमी आणि खाजगी क्षेत्राची भागीदारी अधिक राहील.

  • एफडीआय : बहुराष्ट्रीय कंपन्या
  • बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे मुख्य कार्यालय एका देशात असते, पण ती अनेक देशांमध्ये काम करते. बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्याची मुख्यालये अमेरिका, युरोपियन युनियन, जपान अशा श्रीमंत देशांमध्ये आहेत.

  • एफडीआय : विष्लेशन
  • आज एफडीआयसारख्या विषयावर व्यापक चर्चा होते. पण, शेतकर्‍यांना नापिकीचा सामना करावा लागतो आहे की, ओल्या दुष्काळाचा यावर मंथन होत नाही.

  • एफडीआय म्हणजे काय ?
  • थेट परकीय गुंतवणूक म्हणजे दोन विविध देशांतर्गत कंपन्यांना एकमेकांच्या देशात गुंतवणूक करण्याची मुभा. अशा प्रकारच्या गुंतवणूकीमुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांच्या देशात काही ठराविक टक्के रक्कम गुंतवण्याची संधी मिळते.

  • एफडीआयचे फायदे व तोटे
  • जागतिकीकरण हा एक दुतर्फा मार्ग आहे. त्यामुळे काही फायद्यांबरोबर काही तोटेही ह्या खडतर वाटेवर आढळतात. भारतीय सामाजिक व्यवस्थेतील कोणत्या घटकाला त्याचे लाभ होतील, कुणाला नुकसान होईल हे पाहणे आवश्यक आहे.

  • कथा बळीराजाची
  • इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अस नेहमीच म्हटलं जात, समतेचा संदेश देणाऱ्या बळीची हि गोष्ट

  • कायदेशीर बंधनापेक्षा सहकारी मूल्ये महत्त्वाची
  • कायदेशीर बंधन नसले तरी ज्यामुळे संस्थेच्या हितास बाधा उद्‌भवेल अथवा माहितीच्या अधिकारात जी माहिती देता येत नाही, अशी माहिती वगळून संस्थेची सर्व माहिती सभासदांनाच नव्हे, तर भारतीय नागरिकास देणे, हे सहकारी मूल्याची कदर करण्याच्या दृष्टीने उचित राहील.

  • कारगिल विजय दिवस
  • २६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो...त्याविषयी.

  • गडचिरोली जिल्हा विकासाच्या वाटेवर
  • गडचिरोली जिल्हा विकास विषयक.

  • गडचिरोलीतील गावकऱ्यांचा नक्षल्यांविरूद्ध एल्गार
  • नक्षल सप्ताहात ग्रामस्थांकडून पुतळे व बॅनर जाळून नक्षलवादाचा निषेध.

  • गुढीपाडवा !
  • गुढीपाडवा ! मानवी जीवनात सुचिता, पावित्र्य, मांगल्य, प्रेम, दया, क्षमा, सहानुभूती, शांती यांची बीजे पेरली जावीत म्हणून आमच्या पूर्वजांनी सणांची निसर्गाशी उत्कृष्ट सांगड घातली आहे.

  • ग्रहणांकित चांदणं : प्रेमाचं अस्तर
  • अमेरिकेत Speech Pathologist म्हणून आणि Rehab Medicine च्या विभागातील एक सहकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या मीना परांजपे यांचा एक प्रसन्न अनुभव.

  • जीएसटी (वस्तू व सेवा कर)
  • जीएसटीचे स्वरुप, जीएसटीचे काही फायदे व जीएसटी कर वसुली तथा विवरण या विषयक माहिती.

  • डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
  • डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप.

  • नागरिकांना ‘सेवाहक्‍क’ देणारा क्रांतीकारी कायदा
  • महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियम 2015 हा संपूर्ण महाराष्‍ट्र राज्‍यात लागू झाला असून तो 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला आहे.

  • नाशिक जिल्ह्याची ‘लाख’मोलाची कामगिरी
  • वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक शौचालय बांधल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव .

  • नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ) ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीना पडलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत

  • पाण्याचे संकट...
  • मुख्यमंत्र्यांनी काल धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरा, असा आदेश देवून भावी संकटाची कल्पनाच करुन दिली आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate