पाच वर्षांखालील मुलांच्या बोटांचे ठसे आणि बुबुळांचे बायोमेट्रिक्स आधार नोंदणीसाठी घेतले जात नाहीत कारण ते त्या वयात परिपक्व होत नाहीत. त्यामुळे सध्याच्या नियमांनुसार, जेव्हा मूल पाच वर्षांचे होते आणि 15 वर्षांचे होते तेव्हा त्याच्या/तिच्या आधारमध्ये बोटांचे ठसे, बुबुळ आणि छायाचित्र अद्ययावत करणे अनिवार्य आहे. याला मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट (एमबीयू) म्हणतात. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे विनामूल्य आहे. अद्ययावत बायोमेट्रिकसह आधार हे जीवनमान सुलभ करते आणि यासारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारचा अखंड वापर सुनिश्चित करते. विविध संस्थांमध्ये प्रवेश प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी करणे सरकारी कल्याणकारी योजना शिष्यवृत्ती इंटर्नशिप आणि शिष्यवृत्ती