भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणामध्ये पीएच.डी. इंटर्नशिप भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणतर्फे 'युआयडीएआय टेक्नॉलॉजी सेंटर, बेंगळुरू' येथे पीएच.डी. इंटर्नशिपसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२६ आहे. अधिक तपशीलासाठी खालील लिंकला भेट द्या: · अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा: https://uidai.gov.in/images/Intern-PhD_Application-2026.pdf · येथे क्लिक करा (इंटर्नशिप धोरण / Internship Policy) · येथे क्लिक करा (युआयडीएआय मधील इंटर्नसाठी प्री-प्लेसमेंट ऑफर (PPO) धोरण)