भू-संसाधन विभाग, भारत सरकार, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा आणि ग्राम विकास व जल संधारण विभाग, महाराष्ट्र शासन - एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) अंतर्गत वसुंधरा त्रैमासिक. वसुंधरा, अंक १, वर्ष १, एप्रिल - जून २०१४ (जागतिक पर्यावरण दिन विशेषांक) टिप : कृपया डाऊनलोड करून नंतर ओपन करा संदर्भ : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन