जमीन – मध्यम ते भारी टिकवून ठेवणारी चांगल्या निच-याची पूर्वमशागत- १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर – ४५ X १० सें.मी किंवा ३० X ३५ सें.मी हेक्टरी बियाणे – ८-१० किलो खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – कोरडवाहू २५:५०:० संपूर्ण खत पेरणीचे वेळी पेरून द्यावे. बागायती ६०:३०:० (३०:३०:० पेरणीच्या वेळी व उरलेले ३० कि.नत्र पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी द्यावे. विशेष माहिती – आंतरपिके : जवस + हरभरा (४:२) जवस+करडई (४:२) जवस+मोहरी (५:१) हेक्टरी उत्पादन – ५-७ क्विं./हे माहिती स्रोत : कृषी शासन महाराष्ट्र शासन