पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची राज्य योजना - जनावरांचे गट वाटप योजना अ.क्र.योजनेचे नांवप्रकल्प स्वरुप बाबनिहायप्रकल्प किंमत (रुपये)अनुदानाचे (टक्के)योजना अंमलबजावणी अधिकारीलाभधारक निवडीचे अधिकार १. नाविन्यपुर्ण योजना– ०६ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना ०६ संकरीत गाई / म्हशींचे वाटप-प्रती जनावर किंमत @ रु. ४०,०००/-, प्रमाणे रू २,४०,०००/- सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती जनावरांसाठी गोठा (३३x३५ स्वे.फू.) रू ३०,०००/- स्वयंचलीत चारा कटाई यंत्र रू २५,०००/- खाद्य साठवण्यासाठी शेड रू २५,०००/- विमा रू १५,१८४/- एकुण रू ३,३५,१८४/- 2. नाविन्यपुर्ण योजना –अशंत: ठाणबंद १० शेळी व १ बोकड गट वाटप १०+ १ शेळी गटाची किंमत (उस्मानाबादी / संगमनेरी जातीचे प्रती शेळी - रू.६,०००/- व बोकड रू.७,०००/- ) रू. ६७,०००/- सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थानिक जातीच्या प्रती शेळी - रू.४,०००/- व बोकड रू.५,०००/- रू.४५,०००/- विमा पशुधनाच्या किमतीच्या ४ टक्के व सेवाकरासह ( उस्मानाबादी / संगमनेरी ) स्थानिक जातीच्या प्रती शेळी रू.२९५७/- रू.१९८६/- शेळयांचा वाडा रू १५,७५०/- (२२५ चौ फुटाकरीता) शेळयांचे व्यवस्थापन लाभार्थींने स्वत: खाद्याची भांडी व पाण्याची भांडी रू.१,०००/- आरोग्य सुविधा व औषधोपचार रू.१,१५०/- एकुण( उस्मानाबाद / संगमनेरी करिता) रू. ८७,८५७/- एकुण स्थानिक करिता रू. ६४,८८६/- 3. नाविन्यपुर्ण योजना - १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे पक्षीगृह, स्टोअर रुम, विद्युतीकरण इ. रू २,००,०००/- सर्वसाधारण ५०, अनुसुचीत जाती व जमाती ७५ टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती उपकरणे , खाद्य पाण्याची भांडी, ब्रुडर रू २५,०००/- एकुण रू २,२५,०००/- निकृष्ट चारा प्रक्रिया साहित्य, बियाणे , ठोंबे रू २,१००/- प्रशिक्षण / लाभार्थी रू २,०००/- एकुण गटाची किंमत रू ३,००,०००/- स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन