अ.क्र. योजनेचे नांव प्रकल्प स्वरुप बाबनिहाय प्रकल्प किंमत (रुपये) अनुदानाचे ( टक्के ) योजना अंमलबजावणी अधिकारी लाभधारक निवडीचे अधिकार १. कुक्कुट पालन शेड ३.७५ बाय २ मीटर, (१०० कोंबडयांसाठी) रु. ४०,०००/- रु. ४०,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती २. शेळी पालन शेड ३.७५ बाय २ मीटर, (१० शेळयांसाठी) रु. ४०,०००/- रु. ३५,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती ३. गाय/म्हैस यांच्याकरिता गोठयात पक्के तळ,गव्हाण,मुत्रसंचय टाके २६.९५ चौ.मीटर (०६ दुधाळ जनावरांसाठी) रु. ३५,०००/- रु. ३५,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती ४. पशुधन/गुरांसाठी पुरक खाद्य (अझोला) २ बाय २ बाय ०.२ मीटर रु. २,०००/- रु. २,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन