Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : 14/08/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा्य-या महिला, कृषि विज्ञान मंडळ अशा मंडळाचे क्रियाशील सभासद/प्रमुख, इत्यादी व्यक्ती/संस्था/गट यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक-यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.
सन १९९४
सन १९९५
सन १९९६
सन १९९७
सन १९९८
सन १९९९
सन २०००
सन २००१
सन २००२
सन २००३
सन २००४
सन २००५
सन २००६
सन २००७
सन २००८
सन २००९
सन २०१०
सन २०११
सन २०१२
सन २०१३
सन २०१४
स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
शेतीमध्ये शेतक-यांचे एकंदरीत कार्य विचारात घेऊन राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ (पंचवीस) शेतक-यांना अथवा संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने शासनामार्फत विविध पुरस्कार दिले जातात त्यांची माहिती
शेती मध्ये उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने दिला जाणारा पुरस्कार

उल्लेखनिय कार्य करणा-या राज्यातील कोणत्याही एका शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन २०००-२००१ पासुन '' डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार '' देऊन सन्मानित करण्यात येते.
राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण १० (दहा) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.