डिजिटल इंडिया विषयी मराठीतील माहितीपट. या माहितीपटात डिजिटल इंडिया उपक्रमाद्वारे मिळणाऱ्या विविध ऑनलाइन सेवा आणि उपक्रमाविषयीची माहिती दिली आहे. या सेवा सुविधामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल, लोकांचे राहणीमान सुधारेल आणि अद्ययावत माहिती मिळेल कालावधी : ६:०६ मिनिटे