दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कॅशलेस व्यवहाराविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे तसेच डिजिटल पेमेंट विषयी माहिती ते कसे करावे , कोणत्या योजना सरकारच्या किंवा अॅप्स याविषयी माहिती दिलेली आहे कालावधी - 46.49 मिनिट डिजीटल बँकींग - महिला सहभाग एक दृष्टीक्षेप '