कार्यक्षम व्यवस्थापनासाठी - एकात्मिक संगणकीय माहिती प्रणाली उद्दिष्ट जलसंपदा विभागाला माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व उत्कृष्ट सेवा पुरविणाऱ्या विभागामध्ये परावर्तित करणे व जलसंपदा विषयक माहितीचे संदर्भासाठी प्रमुख केंद्रस्थान बनविणे. ठळक वैशिष्ट्ये वेब (इंटरनेट ) आधारित प्रणाली मुक्त स्त्रोत (ओपन सोर्स) स्थापित संगणकाचा पुरवठा व्हीपीएन ओव्हर ब्रॉडबॅण्डद्वारे सुरक्षित जोडणी विभागातील सर्व कार्यप्रकरांचा प्रणालीत अंतर्भाव प्रमुख फायदे शेतकरी, नागरिक, उद्योजक यांना माहिती आधारित सेवा कार्यक्षम, कार्यतत्पर व पारदर्शक सेवा ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे कागदविरहीत कामकाजाकडे वाटचाल विविध अहवाल व डॅशबोर्डद्वारे कामाचे सनियंत्रण ई-जलसेवाचे माहितीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा जलसंपदा विभागाचे संकेतस्थळ दि. १ मे २०१३ पासून जलसंपदा विभागाचे https://wrd.maharashtra.gov.in हे नवीन स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. स्त्रोत : जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन