मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची वाद-यादी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची वाद-यादी जबलपूर, इंदूर तसेच ग्वाल्हेर न्यायपीठांच्या वाद-याद्या स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत दैनिक व साप्ताहिक वाद-याद्या उपलब्ध आहेत जमिनीच्या नोंदी ऑनलाइन मातीचा प्रकार, खसर्याची नक्कल इ. आपला खसर तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन तक्रार-निवारण तक्रार-निवारण अर्ज ऑनलाइन भरणे तक्रार-निवारण अर्जाची स्थिती तपासणे टेलि-समाधान सरकारद्वारे पुरस्कृत योजनांची माहिती योजनेशी संबंधित तक्रारी नोंदणे तक्रांरींची स्थिती तपासणे आपल्या मनातली कल्पना मुख्यमंत्र्यांकडे पाठवा राज्याच्या विकासासाठी उपयुक्त अशा नवकल्पना आपणांस सुचल्यास त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कळवा ह्या कल्पना व्यावहारिक तसेच राज्य सरकारला अंमलबजावणी करता येईल अशा असाव्या आपल्या मनातली कल्पना मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यासाठी येथे क्लिक करा आपल्या कल्पनेची स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन रोजगार विनिमय केंद्र रोजगार विनिमय केंद्रात बेरोजगार तरुणांची ऑनलाइन नोंदणी स्वयंरोजगार योजनांची माहिती नोकर्यांची माहिती व करियरविषयक समुपदेशन परिवहन सेवा चालक परवाना, वाहन नोंदणी व इतर कामांसाठीचे अर्ज चालक परवाना, वाहन नोंदणी इ. साठीच्या फीचे तपशील कर ऑनलाइन भरण्याची सोय बालकांसंबंधीची महिती नोंदण्याची प्रणाली नवजात बालकाच्य लसीकरणाचा दिवस गर्भवतींसाठी पुढील तपासणी आणि लसीकरणाची तारीख बालक तसेच मातेच्या आरोग्याची जिल्हावार स्थिती वरील माहितीचा मिळवण्यासाठी येथे क्लिक करा नागरिकांच्या सनदी मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांची तसेच संस्थांची नागरी-सनद सनदी हिंदी तसेच इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध स्रोत- मध्य प्रदेश सरकारची अधिकृत वेबसाइट www.mp.gov.in