मेगव्हॅट उपलब्ध सेवा - ऑनलाइन विक्रेता शोधणे कमॉडिटी (विक्रेय वस्तू) शोधणे प्रवास-परवाना / तपासणी नाक्यासंबंधी शंका प्रवास-यादी / चलानसंबंधी शंका विक्रेत्यांची ऑनलाइन नोंदणी ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://164.100.150.139/megvat येथे लॉगऑन करा शेतीमालाचे ऑनलाइन बाजारभाव उपलब्ध सेवा - दररोजचे बाजारभाव आणि आवकविषयी अहवाल बाजाराच्या स्तराबद्दलचे जिल्हास्तरीय अहवाल किंमतींचा कल ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी www.megamb.gov.in येथे लॉगऑन करा जिल्हा न्यायालय - ऑनलाइन वाद सूची आणि निकाल उपलब्ध सेवा - जिल्हा न्यायालयांची वाद सूची आणि निकाल निवडणूक यादीमधील नाव ऑनलाइन शोधणे उपलब्ध सेवा - नावानुसार ऑनलाइन शोधणे ईपीआयसी क्रमांकानुसार शोधणे घर क्रमांकानुसार शोधणे निवडणूक याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीच्या अर्जाचे नमुनेह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://ceomeghalaya.nic.in/ येथे लॉगऑन करा मतदारसंघानुसार ऑनलाइन निवडणूक यादी उपलब्ध सेवा - इंग्रजी भाषेमध्ये मतदारसंघानुसार आणि विभागानुसार निवडणूक यादी सर्व ६० मतदारसंघांच्या निवडणूक याद्या निवडणूक अर्जाचे नमुने उपलब्ध सेवा - सर्वसामान्य नागरिकांसाठी निवडणूक याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीचा अर्ज (क्र.६), नाव कमी करण्यासाठीचा अर्ज (क्र. ७), चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचा अर्ज (क्र. ८) आणि स्थानांच्या अदलाबदलीसाठीचा अर्ज (क्र. ८अ) राजकीय नेत्यांसाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र फौजदारी खटल्यांसंबंधीचे प्रतिज्ञापत्र उमेदवारासंबंधीचे तपशील जाहीर करणे जनतेच्या सोयींसाठीचे अर्ज ऑनलाइन उपलब्ध उपलब्ध सेवा - नागरिकांसाठीच्या आणि शैक्षणिक सेवांसाठीच्या अर्जाचा नमुना सेवायोजन कार्यालय, सार्वजनिक सेवा, घरबांधणी, वाहतूक, एमपीएससी, व्हॅट इ. संबंधीच्या अर्जांचे नमुने शाळांचे निकाल उपलब्ध सेवा - दहावी आणि बारावीचा (कला, शास्त्र आणि वाणिज्य) निकाल वरील निकाल मोबाइल एसएमएसद्वारा देखील उपलब्ध ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी www.megresults.nic.in येथे लॉगऑन करा सांप्रदायिक माहिती केंद्र उपलब्ध सेवा - दररोजच्या बातम्या आणि शासकीय आदेश बाजारभाव आणि रोजगार वार्ता तातडीच्या सेवा - रुग्णवाहिका, रक्तपेढी, अग्निशमन तसेच दवाखान्यातील खाटेचे आरक्षणह्या सेवांचा लाभ स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम