ई- मित्र विविध सेवांची बिले भरण्याची सोय - उदा. पाणी, फोन, मोबाइल, वीज इ. विविध नगरी सेवांसाठीचे अर्ज राज्य सरकारच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारींचे निवारण वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा राजमुद्रा नोंदणी व मुद्रा विभाग DLC ची स्थिती व दर ऑनलाइन पाहणे मुद्रांक शुल्काचे ऑनलाइन गणन नोंदणी व मुद्रा विभागाशी संबंधित विविध सेवांसाठीचे अर्ज विविध दस्तऐवजांसाठी आकारल्या जाणार्या फीचे तपशील तक्रारअर्ज ऑनलाइन भरणे नागरिकांची सनद हिंदीमध्ये आणीबाणीच्या सेवा आणीबाणीच्या सेवांच्या उपलब्धतेची जिल्हावार माहिती रुगण्वाहिका, आग, वीज, दवाखाने, पोलिस, रेल्वे, पणी इ. बाबतची माहिती उपलब्ध दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींची ऑनलाइन माहिती दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींची शहरी आणि ग्रामीण भागानुसार माहिती ऑनलाइन उपलब्ध खेडे तसेच वॉर्डानुसार नाव शोधता येते दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक कराराजस्थानमधील दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींच्या गणनेची अधिक महिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा नागरिकांची सनद ऑनलाइन विभागवार नागरी सनदी हिंदीमध्ये ह्या सनदी पीडीएफ स्वरुपामध्ये असून त्या सहजपणे डाउनलोड करता येतात तसेच वाचता येतात कायदे आणि धोरणे विविध मुद्दयांवरील राज्य सरकारची धोरणे सर्व कायदे आणि धोरणे पीडीएफ स्वरुपामध्ये असून ती सहजपणे डाउनलोड करता येतात आपल्या शंका मुख्यमंत्र्यांकडे पाठवा आपल्या शंका मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाइन पाठवा आणि त्यांचा प्रतिसाद मिळवा परिवहन सेवा वाहनाच्या नोंदणीची माहिती शिकाऊ चालक परवाना, कायमचा चालक परवाना, परमिट इ. मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेची माहिती परिवहन विभागाशी संबंधित सर्व प्रकारच्या शुल्कांचा तपशील सुरक्षितपणे वाहन चालवण्यासंबंधीची वाहतूक चिन्हे तसेच नागरिकांच्या सनदी परिवहन सेवांची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा राजस्थान पोलिस पासपोर्टसाठी तसेच शस्त्रे बाळगण्यासाठीच्या अर्जासाठी आवश्यक असलेल्या पोलिस-पडताळणीची स्थिती तपासणे स्थिती तपासणे जिल्हावार करणे शक्य आहे पासपोर्टसाठी तसेच शस्त्रे बाळगण्यासाठीच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा मतदारयाद्या ऑनलाइन जिल्हावार ऑनलाइन मतदारयाद्या EPIC क्रमांक किंवा मतदाराचे नाव एंटर केल्यास यादीतील नाव पाहता येते ओळखपत्र क्रमांकानुसार नाव शोधण्यासाठीयेथे क्लिक करामतदाराच्या नावाच्या तपशिलानुसार नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा शासकीय निविदा निविदा आणि प्रस्तावांच्या अनुमोदनासाठी (RFP) विभागवार माहिती सर्व निविदा पीडीएफ स्वरुपामध्ये असून त्या सहजपणे डाउनलोड करता येतात नवीनतम निविदा पाहण्यासाठी येथे क्लिक करा सामायिक सेवा केंद्र योजना सामायिक सेवा केंद्राशी संबंधित अनुमोदन प्रस्ताव (RFP) सामायिक सेवा केंद्रांच्या ठिकाणांचा तपशील वेब निर्देशिका एकाच ठिकाणी राज्य सरकारच्या सर्व महत्वाच्या संस्थांची माहिती निर्देशिकेमधील वर्गवारी ह्याप्रमाणे - राज्य सरकारचे विभाग, राजस्थानमधील राज्य तसेच केंद्र सरकारी संस्था, राजस्थानमधील जिल्हे इ. स्रोत - राजस्थान सरकारची अधिकृत वेबसाइट