प्लॅन प्लस उद्देश गावपातळीवरील नियोजन प्रक्रिया स्थानिक भाषेमध्ये करणे. कार्याचा आराखडा बनविण्यास मदत करणे. विविध निधींचा नियोजनबद्ध आराखडा बनविणे. ग्रामीण गटाच्या नियोजनाचा उपयोग जिल्हयाच्या नियोजनासाठी करणे. नकाशे व भौगोलिक माहिती कोष बनविण्यासाठी महत्वाची भुमिका बजाविणे. उद्दीष्टे/फायदे नियोजन प्रक्रिया सुधारीत व बळकट करण्यासाठी. निधींच्या पुरेपूर विनियोगाचे नियोजन करण्यासाठी. गावपातळीवरील कामाचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी. या आज्ञावलीचा उपयोग ग्रामसभेतील मंजुर झालेले ठराव पंचायत समिती, जिल्हा परिषद व नियोजन विभागाला पाठविण्यासाठी होतो. ऑनलाइन उपक्रम स्त्रोत : ग्राम विकास विभाग