उद्देश

पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांचे ग्रामसभेकडून परिक्षण करणे.

पंचायत राज संस्थाकडून राबविण्यात येणाऱ्या कामांचे भौतिक व वित्तीय प्रगतीचे परिक्षण करणे.

वित्तीय व भौतिक प्रगती अहवालात पारदर्शकता आणणे.

उद्दीष्टे/फायदे

पंचायती राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांचे ग्रामसभेमार्फत परिक्षण करण्यासाठी उपयोग होतो.

पंचायती राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर ग्रामसभेमार्फत नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना परिक्षण अहवाल सादर करण्यासाठी उपयोग होतो.

http://socialaudit.gov.in

स्त्रोत : ग्राम विकास विभाग