दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात १० वी १२ वी नंतर अभ्यासक्रमांचे विविध पर्याय विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे त्याचप्रमाणे करिअर चे पर्याय याविषयी माहिती आहे. कालावधी : ५२.१२ मिनिटे १०वी-१२वी नंतरच्या अभ्यासक्रमांचे विविध पर्याय