Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India



MeitY LogoVikaspedia
mr
mr

Loading content...


  • Ratings (3.08)

अव्ययीभाव

उघडा

Contributor  : amrin pathan28/07/2023

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

अव्ययीभाव या प्रकारच्या समासात पूर्वपद हे अव्ययच असते व त्यालाच अधिक महत्व असते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अव्ययीभाव समास नेहमी नपुंसकलिंगी व एकवचनी असतो. संपूर्ण सामासिक शब्दच एक अव्यय असल्याप्रमाणे धरले जाते. या समासाचा विग्रह करताना समासात नसलेल्या पदाची मदत घेतली जाते. म्हणून याला `अस्वपद विग्रह 'असेही म्हणतात. अव्ययाच्या समान अर्थाचा दुसरा शब्द घेऊन समासाचा विग्रह केला जातो.

उदा. उपनगरम् - नगरस्य समीपम् येथे 'उप' या अव्ययाच्या समानार्थी `समीपम् 'याचा वापर विग्रह करताना केलेला आहे. अव्ययीभावाची अनेक उदाहरणे सामासिक शब्द व विग्रह या पध्दतीने सोडवून दाखविली आहेत. या प्रकारचे समास व त्यांचा विग्रह हे केवळ पुन्हा पुन्हा वाचल्याने लक्षात राहतात. त्यासाठी समासाचे नियम वगैरे पाठ करावे लागत नाहीत.

प्रतिवर्षम्वर्षे वर्षे.
प्रतिमासम्मासे मासे.
प्रतिदिनम्दिने दिने.
प्रत्यहम्अहनि अहनि.
यावज्जीवनम्यावत् जीव: विद्यते तावत्.
आसमुद्रम्समद्रात् आ.
प्रत्क्षम्अक्ष्णो: प्रति.
समक्षम्अक्ष्णो: समीपे.
पराक्षम्अक्ष्णो: परम्.
प्रतिसंवत्सरम्संवत्सरे संवत्सरे.
अभिमुखम्मुखस्य समीपे.
अनुरूपम्रूपस्य योग्यम्.
अध्यात्मम्आत्मनि इति.
यथाक्रमम्क्रमम् अनुसृत्य / क्रमम् अनतिक्रम्य.
यथामतिमतिम्अनुसृत्य / मतिम् अनतिक्रम्य.
यथाकालम्कालम् अनुसृत्य / कालम् अनतिक्रम्य.
यथाशक्तिशक्तिम् अनुसृत्य / शक्तिम् अनतिक्रम्य.
यथागुणम्गुणान् अनुसृत्य / गुणान् अनतिक्रम्य.
उपनगरम्नगरस्य समीपम्.
उपकृष्णम्कृष्णस्य समीपम्.
उपवृक्षम्वृक्षस्य समीपम्.
अनुदिनम्दिने दिने.
अनुपर्वतम्पर्वते पर्वते.
प्रतिपर्वतम्पर्वते पर्वते.
आजन्मजन्मन: आ.
अनवरतम्न अवरतम् यस्मिन् कर्मणि यथा स्यात् तथा.
नि: शङ्कम्निर्गता शङ्का यस्मिन् कर्मणि यथा स्यात् तथा.
सत्वरम्त्वरया सह यथा स्यात् तथा.
सप्रश्रयम्प्रश्रयेण सह यथा स्यात् तथा.
सहर्षम्हर्षेण सह यथा स्यात् तथा.
सादरम्आदरेण सह यथा स्यात् तथा.
सोत्प्रासम्उत्प्रासेन सह यथा स्यात् तथा.
सोपहासम्उपहासेन सह यथा स्यात् तथा.
नैकवारम्न एक: वार: यस्मिन् कर्मणि यथा स्यात् तथा.
प्रत्येकम्एक: एक: यस्मिन् कर्मणि यथा स्यात् तथा.

 

स्त्रोत - संस्कृतदीपिका

Related Articles
शिक्षण
समास प्रस्तावना

दोन किंवा अनेक पदे (शब्द) एकत्र येऊन त्यांचे एक स्वतंत्र पद बनणे याला समास असे म्हणतात. ही पदे विशिष्ट रीतीने - काही नियमांप्रमाणे - एकत्र जोडली जाऊन एक जोडशब्द तयार होतो.

अव्ययीभाव

Contributor : amrin pathan28/07/2023


Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.



Related Articles
शिक्षण
समास प्रस्तावना

दोन किंवा अनेक पदे (शब्द) एकत्र येऊन त्यांचे एक स्वतंत्र पद बनणे याला समास असे म्हणतात. ही पदे विशिष्ट रीतीने - काही नियमांप्रमाणे - एकत्र जोडली जाऊन एक जोडशब्द तयार होतो.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi