जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत लिहिले आहे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय जय जय हे॥ माहिती संकलक : अतुल पगार