पायर्यांवर बसलेल्या बंड्याला एका माणसाने विचारले'बेटा, तुझे वडील घरी आहे का? बंड्या- हो. तो माणूस पायर्या चढून वर जातो आणि बेल वाजवतो. त्यानंतर दार ठोकतो पण आतून काही उत्तर येत नाही. तेंव्हा चिडून बंड्याला म्हणतो, 'तू तर म्हटले होते की तुझे वडील घरी आहे.'बंड्या- खरं तर सांगितलं. हे कुठे माझं घर आहे. मी तर समोरच्या घरात रहातो. माहिती संकलन: प्राची तुंगार