ससा तो ससा की कापूस जसात्याने कासवाशी पैज लाविलीवेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊही शर्यत रे अपुलीचुरुचुरु बोले तो तुरुतुरु चालेनि कासवाने अंग हलविलेससा जाई पुढे नि झाडामागे दडेते कासवाने हळू पाहियलेवाटेत थांबले ना कोणाशी बोलले नाचालले लुटुलुटु पाही ससाहिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणेहे पाहुनिया ससा हरखलाखाई गार चारा, घे फांदीचा निवारातो हळूहळू तेथे पेंगुळलामिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळेझाडाच्या सावलीत झोपे ससाझाली सांज वेळ तो गेला किती काळनि शहारली गवताची पातीससा झाला जागा तो उगा करी त्रागानि धाव घेई डोंगराच्या माथीकासवा तेथे पाही ओशाळला मनी होई"निजला तो संपला" सांगे ससा कवी : शांताराम नांदगावकर