अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना प्रश्नोत्तरे अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना १ सेवेचे नाव किंवा उपक्रम अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना २ त्याची आवश्यकता काय ? ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवास ३ कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? शासन निर्णय क्रमांक एमईजी/१०९६/८४८८३/(१९५७/९६ )/साशि-५,दिनांक १३/०८/१९९६ ४ कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? संबंधीत शाळा मुख्याध्यापकाद्वारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि.प. ५ माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे संबंधित शाळा प्रमुख व एस टी आगार प्रमुख ६ अर्ज कोठे सादर करावा? संबंधित शाळाद्वारे एस टी आगार प्रमुख ७ सेवा मिळण्यास कालावधी ? त्वरित ८ उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? संबंधीत शाळा प्रमुखाद्वारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि.प. स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन