प्रश्नोत्तरे माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना १ सेवेचे नाव किंवा उपक्रम माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना २ त्याची आवश्यकता काय ? दुर्बल घटकातील मुलांना पाठ्यपुस्तके पुरवणे इयत्ता ९ वी व १० वी स्तरावरील ३ कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? शासन निर्णय क्रमांक पीआरई-७०७५/७,दिनांक २९.०५.१९७६ व १६.०७.१९७६ ४ कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद व विभागीय शिक्षण उपसंचालक ५ माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ६ अर्ज कोठे सादर करावा? संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद ७ सेवा मिळण्यास कालावधी ? प्रत्येक नवीन शैक्षणिक सत्र सुरु होताच पहिल्यादिवशी पुस्तक वितरण करणे. ८ उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक