महिला व बाल विकास मंत्रालय व्दारा व हेल्थ फोन निर्मित - पोषण वारंवारता वर आधारीत असलेल्या या चित्रपिफतीतून खालील संदेश देण्यात आला आहे. गर्भवतीला सकस भोजन पहिले दाट दूधच वरदान सहामहिने फक्त स्तनपान मग स्तनपान आणि घनाहार छान . . . . . . कुपोषण भारत छोडो कालावधी - 1.8 मिनिट पोषण वारंवारता .'