दुरदर्शन सह्याद्री निर्मित " उतारवयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार" हि चित्रफित. या चित्रफितीत गुडघेदुखीची लक्षणे तसेच गुडघेदुखीवर कोणते उपचार करावे? लठठपणावरील उपचार याविषयी माहिती दिली आहे . कालावधी - ४९.०८ मिनिट उतारवयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार .