Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India

MeitY LogoVikaspedia
mr
mr

प्रोबायोटिक पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त

उघडा

Contributor  : अॅग्रोवन07/10/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

प्रस्तावना

मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी आतड्याची प्रणाली चांगली असणे आवश्‍यक आहे. मानवी आतड्यामध्ये अनेक जीवाणू असतात. त्यामधील काही जीवाणू हानिकारक असतात तर काही आरोग्यासाठी चांगले असतात. सरासरी 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रोगप्रतिकारक पेशी आतड्यामध्ये असतात. या रोगप्रतिकारक पेशी मानवी शरीराला हानिकारक जीवाणू, विषाणूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असतात.

मानवी शरीराला फायदेशीर रोगप्रतिकारक पेशी

  1. आपल्या जीवनशैलीचा विचार करता प्रोबायोटिक पदार्थ व दुग्ध आम्लयुक्त पदार्थ हे आपल्या आहारात असले पाहिजेत. यातील सूक्ष्म जिवाणूंची चांगली मदत होते. प्रोबायोटिक पदार्थ तसेच दही-योगर्ट मानवी शरीराला फायदेशीर आहेत.
  2. प्रोबायोटिक पदार्थ बनविताना लॅक्‍टोबॅसिली आणि बायफिडो बॅक्‍टेरियम हे दोन प्रकारचे सूक्ष्म जीवाणू महत्त्वाचे आहेत.
  3. लॅक्‍टोबॅसिलीमध्ये लॅक्‍टोबॅसिलस केसाय, लॅक्‍टोबॅसिलस रहमनोसस, लॅक्‍टोबॅसिलस प्लॅंटारम आणि बायफिडो बॅक्‍टेरियममध्ये बायफिडोबॅक्‍टोरियम लोंगम, बायफिडोबॅक्‍टेरियम बायफीडम हे सूक्ष्म जीवाणू असतात.
  4. बाजारपेठेत प्रोबायोटिक सूक्ष्मजीव असलेले अनेक पदार्थ, उत्पादने (दही, योगर्ट आणि आंबट पेय) उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्ही ही उत्पादने खरेदी करता त्यावेळेस त्या पदार्थावरील लेबल वाचणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये असलेल्या सूक्ष्म जिवाणूंचे नाव व संख्या किती आहे हे प्रामुख्याने तपासावे. ग्राहकांनी शास्त्रोक्त पद्धतींनी बनविलेल्या प्रोबायोटिक पदार्थ, फरमेंटेड दुग्ध पदार्थांची तपासणी करून खरेदी करावी.

प्रोबायोटिक पदार्थ, दही-योगर्टची उपयुक्तता

  1. दुग्धशर्करा सुधारण्यासाठी.
  2. अतिसारापासून बचावासाठी.
  3. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी.
  4. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी.
  5. पोटासंबंधी/आतड्यासंबंधी आजार बरे होण्यासाठी
  6. शास्त्रज्ञांच्या मते प्रोबायोटिक सूक्ष्मजीव असलेले पदार्थांच्या नियमित सेवनाने मूत्राशयाचा कर्करोग, आतड्यावर आलेली सूज, लठ्ठपणा, रक्तदाब इत्यादी अनेक संक्रमणापासून व रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

संपर्क - डॉ.विजय केळे, 8805886474 
(लेखक दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत : अग्रोवन

Related Articles
आरोग्य
स्निग्ध पदार्थ

शरीरात ग्लुकोजप्रमाणेच स्निग्ध पदार्थापासून स्निग्ध-आम्ले तयार केली जातात.

आरोग्य
मादक पदार्थ

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात.

आरोग्य
आळीव, जवस मानवी आरोग्यासाठी उपयुक्त

आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस यांचा मानवी आहारात वापर आवश्यक आहे.

आरोग्य
आरोग्यासाठी व्यायामशास्त्र

जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील

आरोग्य
आरोग्यासाठी योगशास्त्र

योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग.

आरोग्य
आरोग्यासाठी भुईमुग फायदेशीर

तेलबिया पिकांपैकी भुईमूग प्रमुख पीक आहे. भुईमुगामध्ये कर्बोदके, प्रथिने व तेल हे तिन्ही घटक मुबलक प्रमाणात असतात. ग्राहकांची या तेलास पसंती व मागणी वाढू लागली आहे.

प्रोबायोटिक पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त

Contributor : अॅग्रोवन07/10/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

Related Articles
आरोग्य
स्निग्ध पदार्थ

शरीरात ग्लुकोजप्रमाणेच स्निग्ध पदार्थापासून स्निग्ध-आम्ले तयार केली जातात.

आरोग्य
मादक पदार्थ

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात.

आरोग्य
आळीव, जवस मानवी आरोग्यासाठी उपयुक्त

आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस यांचा मानवी आहारात वापर आवश्यक आहे.

आरोग्य
आरोग्यासाठी व्यायामशास्त्र

जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील

आरोग्य
आरोग्यासाठी योगशास्त्र

योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग.

आरोग्य
आरोग्यासाठी भुईमुग फायदेशीर

तेलबिया पिकांपैकी भुईमूग प्रमुख पीक आहे. भुईमुगामध्ये कर्बोदके, प्रथिने व तेल हे तिन्ही घटक मुबलक प्रमाणात असतात. ग्राहकांची या तेलास पसंती व मागणी वाढू लागली आहे.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi