अशक्तपणा म्हणजे काय

रक्तात सामान्य रक्तपेशींपेक्षा कमी पेशी असणे

लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण 10 ग्रॅम / डील यापेक्षा कमी असल्यास

अशक्तपणाचे मानदंडः

प्रौढ पुरुष – 13 ग्रॅम / डीलपेक्षा कमी

गर्भवती नसलेली प्रौढ स्त्री – 12 ग्रॅम / डीलपेक्षा कमी

गर्भवती स्त्री – 11 ग्रॅम्सपेक्षा कमी

6 महिने ते 6 वर्षांची मुलं – 11 ग्रॅम / डील

6 वर्षे ते 14 वर्षांची मुलं – 12 ग्रॅम / डील

कारणे

फॉलीक असिडची कमतरता

जीवनसत्व ब 12 ची कमतरता

लोह कमतरता

रक्तपेशींचे नुकसान करणारा ठराविक रोग

वारंवार संक्रमण होणे (जसे हिवताप)

काही प्रकारचे अस्थिमज्जा रोग

अपुरा आहार त्यामुळे कुपोषण

गर्भधारणेदरम्यान अपुरा आहार

मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे

चिन्हे आणि लक्षणे

थकवा

छातीत दुखणे

श्वास लागणे

शरीर सुजणे

त्वचा फिकी पडणे

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम