दूरदर्शन सह्याद्री निर्मित अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? बागेतील कचरा व्यवस्थापन कसे करायचे ? या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 48.02 मिनिट अन्न कचरा आणि बागेतील कचरा व्यवस्थापन .