दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे आणि याचा मानवी आयुष्यावर आणि सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होतोय. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागाला या परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो , परंतु या विषयावर फारसे कोणी लक्ष्य देत नाही. नकलसिंह आणि अकलसिंह ह्यांचे पर्यावरण बद्दलचे विचार आणि सवई अगदी विपरीत आहेत. एक दिवस यांची भेट घडून येते आणि वाद चालू होतात कि कोण श्रेष्ठ . या दोघांमध्ये तुम्हाला कोण श्रेष्ठ वाटतो ? तुमच्या सवई कोणासारख्या आहेत? जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने WOTR प्रस्तुत करीत आहे "थोडा तो सोचो " कालावधी : 7.07 मिनिटे थोडा तो सोचो