वापराची उत्तम पध्दत

पाण्याची श्रेणी/पाण्याचा वर्ग

मापदंड

परंपरागत उपचार न केलेले पण निर्जंतुकीकरण करण्यात आलेले जल संसाधन

A

एकूण कॉलिफॉर्मस् ऑर्गॅनिझम/100ml मध्ये 50 किंवा त्यापेक्षा कमी

pH 6.5 आणि 8.5च्या मध्ये

विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 6mg/l किंवा जास्त

जैवरासायनिक प्राणवायू मागणी 5 दिवस 20°C 2mg/l किंवा कमी

घराबाहेर आंघोळ करणे (व्यवस्थित/आयोजित)

B

एकूण कॉलिफॉर्मस् ऑर्गॅनिझम/100ml मध्ये 500 किंवा त्यापेक्षा कमी

pH 6.5 आणि 8.5च्या मध्ये

विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 5mg/l किंवा जास्त

जैवरासायनिक प्राणवायू मागणी 5 दिवस 20°C 3mg/l किंवा कमी

परंपरागत उपचार केलेले आणि निर्जंतुकीकरण करण्यात आलेले जल संसाधन

C

एकूण कॉलिफॉर्मस् ऑर्गॅनिझम/100ml मध्ये 5000 किंवा त्यापेक्षा कमी

pH 6 ते 9च्या मध्ये

विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 4mg/l किंवा जास्त

जैवरासायनिक प्राणवायू मागणी 5 दिवस 20°C 3mg/l किंवा कमी

वन्य जीवन आणि मत्स्योद्योग विस्तार

D

pH 6 ते 9च्या मध्ये

विरघळलेला प्राणवायू (ऑक्सिजन) 4mg/l

किंवा जास्त

मुक्त अमोनिया (Nच्या स्वरूपात) 1.2 mg/l किंवा कमी

जल सिंचन, औद्योगिक शीतलन, केराचा नियंत्रित निचरा

E

pH 6.0 ते 8.5च्या मध्ये

विद्युत संवाहकता 25°C मायक्रो mhos/cm अधिकतम 2250

सोडियम अवशोषण सरासरी अधिकतम 26

बोरॉन अधिकतम 2mg/l

E-च्या खाली

A, B, C, D & E कसोटीवर उतरत नाहीत

स्त्रोत: www.cpcb.nic.in