अर्जदार लाभार्थींची अहर्ता लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा. लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे. लाभार्थी कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील. माहिती संकलक : अतुल पगार स्त्रोत : महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या. मुंबई