उद्देश व स्वरुप आदिवासी सहकारी संस्थांच्या आदिवासी सभासदांना सवलतीच्या दराने पीक कर्ज वितरीत केले जाते त्यावरील व्याजापोटी अनुदान शासनामार्फत अदा केले जाते. आदिवासी शेतक-यांना व्याज अनुदान देण्यासाठी निरनिराळया योजना राबविण्यात येतात त्यापैकी वरीलप्रमाणे योजना आहे. पात्रता 1. आदिवासी सहकारी संस्थेचा सभासद असावा. 2. स्वत:च्या नावे शेती असावी. 3. मंजूर कर्जाची परतफेड 30 जून च्या आत केलेले लाभार्थी. संपर्क 1. संबंधित जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक. 2. स्थानिक आदिवासी सहकारी संस्था. माहिती संकलन: प्राची तुंगार स्त्रोत: आदिवासी विकास विभाग