१. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप / सर्व्हेक्षण करण्यासाठी तहसिलदारांच्या साहाय्याने पथक तयार करणे. २. शेतीच्या नुकसानग्रस्त लाभधारकांची सर्व्हेक्षणानुसार यादी तयार करणे. २. शेतीच्या नुकसानीचे मोजमाप करणे. ३. शेतीच्या नुकसानीचे भरपाई वाटप करण्यास जिल्हा व तालुका प्रशासनास मदत करणे. माहिती संकलन : बाळू भांगरे माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली