१. आपत्तीच्या ठिकाणी बघ्यांच्या गर्दीस नियंत्रित करणे, गाडयांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतुकीची व्यवस्था लावण्यासाठी पोलीस प्रशासनास मदत करणे. २. आपत्तीच्या काळात शोध व सोडवणूकीचे कार्य करणे. ३. जनजीवन सुरळीत होण्यासाठी जनतेस मदत करणे. माहिती संकलन : बाळू भांगरे माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली