या माहितीपटात शाळेतील मुलांनी श्रमदानातून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कालावधी - 4.48 मिनिट स्त्रोत - पाणी फौंडेशन सुट्टीतील श्रमदानाची शाळा.