दूरदर्शन सह्याद्री निर्मित खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजना खादी ग्रामोद्योग आयोग हा भारत सरकारचा महत्वाचा आयोग आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हा आयोग काम करतो. या माहितीपटात स्त्री पुरुष समानता विषयी वॉटर संस्थेकडून प्रोजेक्ट राबवला जातोय त्याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . लिंगभेद जनजागृती विषयी पण माहिती दिलेली आहे. स्वागत आहे कालावधी - 5.18 मिनिट स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट