दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंचा इतिहास सांगितला आहे . तसेच आदिवासी लोकांसाठी शासनाच्या शैक्षणिक विविध योजना कोणत्या, आदिवासींचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 44.35 मिनिट आदिवासींचा सर्वांगीण विकास .