दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना कोणत्या , महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिकांसाठी धोरण कोणती , जेष्ठ नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काय करावे व कोणते अँप वापरावे या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - ४2.२2 मिनिट जेष्ठांचे संरक्षण आणि आत्मसम्मान - समाजाची जबाबदारी' .