या माहितीपटात महिलानी पुढाकार घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले त्याविषयीची हि चित्रफित. कालावधी - 4.50 मिनिट स्त्रोत - पाणी फौंडेशन पुढाकार महिलाशक्तीचा .