या माहितीपटात पाण्याच्या बजेट विषयी माहिती तसेच पाणी किती प्रमाणात व कसे वापरावे याविषयी माहिती दिलेली आहे . कालावधी - 6.43 मिनिट स्त्रोत - पाणी फौंडेशन वॉटर बजेट .