शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १५३ (अ) व (ब) नुसार राज्यशासनास पंचायत राज संस्थाना विकास योजनांसाठी मार्गदर्शन करण्याच्या अधिकारानुसार , राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची अमलबजावणी सुरु करण्याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. राज्यातील ग्रामपंचायतीनमध्ये - आपले सरकार सेवा केंद्र (ASSK ) - उभारणी व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना स्त्रोत - https://rdd.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/assk.pdf