कामाचे गुणनियंत्रक व दक्षता स्वत:हून माहिती जाहीर करणे. दक्षता समिती. दक्षता पथकाकडून तपासण्या. नियमित तपासण्या व पाहणी. विभागीय आयुक्तांमार्फत पर्यवेक्षण, समन्वय, सनियंत्रण. Ombudsmanची नियुक्ती सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता कामांची व इतर माहितीसह माहिती पत्रके सर्व कागदपत्रे व्हाउचरसह सामाजिक अंकेषणासाठी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध. स्त्रोत : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र