Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 03:48:43.855749 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / काजू प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन
शेअर करा

T3 2019/05/21 03:48:43.860226 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 03:48:43.885800 GMT+0530

काजू प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन

काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.

काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात. काजूप्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते.

बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे, काजूगरावरील साल (टेस्टा) काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे, निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीने पॅकिंग करणे इत्यादी टप्प्यांचा समावेश होतो.

काजू प्रक्रियेविषयी माहितीसाठी आपण कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (02358-280558) या ठिकाणी संपर्क साधावा.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.1
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
दिग्विजय चौगले Feb 26, 2016 07:47 PM

मी कोल्हाूपर येथे काजू प्रक्रिया उद्योग चालू केला असून मला काजू मशिन मध््ये काहि अडचणी त्यामध्ये अनकट बी जास्त पडते त्यासाठी बी फोडण्या अगोदर त्या मध्ये किती मॉयचर म्हणजेच अद्रता असणे आवश्यक असते या बाबत मार्गदर्शन करावे.

शंकर कांबळे Apr 10, 2015 12:46 PM

पुण्यात कुठे माहिती मिळेल का ? मो न. असेल तर द्यावा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 03:48:44.183669 GMT+0530

T24 2019/05/21 03:48:44.189533 GMT+0530
Back to top

T12019/05/21 03:48:43.778443 GMT+0530

T612019/05/21 03:48:43.795196 GMT+0530

T622019/05/21 03:48:43.845578 GMT+0530

T632019/05/21 03:48:43.846345 GMT+0530