Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/01/22 17:37:36.130367 GMT+0530
शेअर करा

T3 2018/01/22 17:37:36.131914 GMT+0530

www.vikaspedia.in ह्या बहुभाषिक पोर्टलद्वारे खुल्या स्रोतांकडून मिळवलेली शक्य तितकी खात्रीशीर माहिती आणि डेटा पुरवण्याचा हेतू आहे. तरीही विविध स्रोतांकडून (उदा. इतर वेबसाइटस तसेच आशय पुरवणार्‍या संस्था इ.) एकत्रित केलेल्या सदर डेटाच्या लेखनासंबंधीची कोणतीही जबाबदारी C-DAC घेत नाही. आशय माहितीवर आधारित असल्यास त्याच्या अचूकतेची शक्यतितकी खात्री केली जाते. लेख, वेबसाइट्सवरून उद्धृत केलेले स्फुट लेखन ह्यांमध्ये व्यक्त झालेली तसेच आशयाचे अंशदान करणार्‍यांनी योजना व धोरणांबाबत मांडलेली मते म्हणजे C-DAC चे अधिकृत मत किंवा विचार नव्हे.

  • पोर्टलशी संबंधित किंवा पोर्टलवर संदर्भ दिलेल्या कोणत्याही आशयाबाबत C-DAC कोणतीही हमी आणि /अथवा अट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, स्वीकारत नाही. ह्यामध्ये व्यापारयोग्यता, एखाद्या विशिष्ट कामासंदर्भातील समाधानकारक दर्जा व योग्यता इ. चा समावेश आहे परंतु हे विधान ह्या समावेशापुरते मर्यादित नाही.
  • पोर्टलवरील बाबींच्या वापरामुळे किंवा त्यांचा वापर न करता आल्यामुळे होणारे संभाव्य व्यावसायिक नुकसान, अडथळा, माहिती नष्ट होणे इ. बाबत C-DAC ला असे नुकसान होण्याची शक्यता असल्याची सूचना मिळाली असली तरीदेखील, C-DAC कोणत्याही प्रकारे जबाबदार व उत्तरदायी राहणार नाही.
  • सदर पोर्टल तसेच हे पोर्टल उपलब्ध करवून देणारा सर्व्हर व्हायरस किंवा अन्य धोकादायक बाबींपासून मुक्त असल्याची किंवा पोर्टलवरील बाबींमध्ये समाविष्ट कार्यप्रणाली अखंडित अथवा दोषमुक्त असल्याची किंवा त्यांमधील दोष दुरुस्त करण्याची कोणतीही हमी C-DAC देत नाही.
  • वापरकर्त्यास ही जाणीव दिली जात आहे की कोणतीही बाब पोर्टलवरून उतरवून घेण्याचा (डाउनलोड) किंवा ह्या पोर्टलचा वापर करून मिळवण्याच निर्णय त्याचा स्वतःचा आहे आणि ह्या कृतीमधून त्याच्या संगणकास होऊ शकणार्‍या संभाव्य नुकसानीची किंवा माहिती नष्ट होण्याची जबाबदारी संपूर्णपणे त्याची आहे.
  • सदर पोर्टलचा वापर करून खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू तसेच सेवेबाबत आणि पोर्टलचा वापर करून केलेल्या व्यावसायिक वा अन्य व्यवहारांबाबत C-DAC कोणतीही हमी देत नाही.
  1. पोर्टलचा वापर करणे किंवा करता न येणे.
  2. पोर्टलचा वापर करून खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू तसेच सेवेच्या बदली वस्तू तसेच सेवा मिळवण्यासाठी आणि पोर्टलचा वापर करून केलेल्या व्यावसायिक वा अन्य व्यवहारांसाठी येणारा खर्च
  3. पोर्टलमधील समाविष्ट बाबी.
  4. पोर्टलशी संबंधित इतर बाबी (C-DAC ला असे नुकसान होण्याची शक्यता असल्याची सूचना मिळाली असली तरीदेखील)

परिणामस्वरूपी किंवा प्रासंगिक नुकसानीबाबतच्या जबाबदारी वगळण्यास किंवा मर्यादेत ठेवण्यास काही अधिकारक्षेत्रांद्वारे प्रतिबंध केला जात असल्यामुळे वरील मर्यादा आपणांस कदाचित लागू होणार नाही

C-DAC द्वारे C-DAC च्या आंतरराष्ट्रीय माहितीपर्यंत पोचण्याचा मार्ग कदाचित पुरवला जाऊ शकतो. परिणामी आपल्या देशात उपलब्ध नसलेल्या सेवा, वस्तू अथवा कार्यक्रमांची माहिती अथवा संदर्भ आपणांस कदाचित दिसू शकतो. परंतु C-DAC आपल्या देशात सदर सेवा, वस्तू अथवा कार्यक्रम पुरवीत आहे असा त्याचा अर्थ नव्हे.

नोंदणी अर्ज

विकासपीडियामध्ये रुची दाखविल्याबद्दल धन्यवाद!
मजकूर लेखक
  • फक्त पृष्ठे संपादित करू शकता
  • नवीन पृष्ठ सामील करू शकता
  • चर्चेचे विषय निर्माण करू शकता
सदस्य
  • चर्चेचे विषय पाहू शकता/ चर्चा करू शकता
  • अलीकडील आयटम पाहण्यासाठी प्राधान्ये सेट करू शकता
  • ऑनलाइन बातमीपत्राचे वर्गणीदार होऊ शकता







Enter the word

T5 2018/01/22 17:37:36.220836 GMT+0530

T24 2018/01/22 17:37:36.227448 GMT+0530
Back to top

T12018/01/22 17:37:36.097124 GMT+0530

T612018/01/22 17:37:36.121506 GMT+0530

T622018/01/22 17:37:36.121632 GMT+0530

T632018/01/22 17:37:36.121734 GMT+0530