Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 06:14:44.323893 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / काजूप्रक्रिया उद्योग
शेअर करा

T3 2019/10/17 06:14:44.328637 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 06:14:44.353976 GMT+0530

काजूप्रक्रिया उद्योग

काजू बी वर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.

काजू बी वर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात. काजूप्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते. बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे, काजूगरावरील साल काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे, निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीने पॅकिंग करणे इत्यादी टप्प्यांचा समावेश होतो. काजूप्रक्रियेविषयी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (02358 - 280558) या ठिकाणी संपर्क साधावा.

स्त्रोत: अग्रोवन

 

3.0
राजेंद्र राऊत May 17, 2017 01:00 PM

काजू प्रक्रीया उद्योगासाठी यंत्रांची माहिती द्या

सम्राट जोशी Mar 08, 2017 07:03 PM

सर मला काजू बी उद्योग सुरू करायचा आहे पण मला तांत्रिक माहिती नसल्याने उद्योग सुरू करता येत नाही. प्लीज सर मला मदत करा.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 06:14:44.723569 GMT+0530

T24 2019/10/17 06:14:44.731167 GMT+0530
Back to top

T12019/10/17 06:14:44.216277 GMT+0530

T612019/10/17 06:14:44.234589 GMT+0530

T622019/10/17 06:14:44.312935 GMT+0530

T632019/10/17 06:14:44.313930 GMT+0530